सातबारा Watch

← आंबेवाडी

Ferfar #3852 · आंबेवाडी

जाफ्राबाद, जालना · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-16
Objection until
2026-10-31
Certified
—
Gat / Survey
74, 78, 79
Talathi
उरफाटे अरविंद विष्‍णु
First seen
35h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 16/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 15/10/2026 मोजे आंबेवाडी शिवारातील गट.क्र.79;78;74 मधुन जाणाऱ्या वाहिवाटी रस्त्या बाबत मा.तहसीलदार साहेब जाफ्राबाद यांचे आदेश प्रकरण क्र.2026 /आर ओ आर /सि.आर -38 निकाल दि.05/08/2026 नुसार सदर रस्ता हा वहिवाटीचा असुन महसुल शासन निर्णय क्रमांक 2025 /प्र.क्र.47 /ज-1 अ /दि.22 मे 2025 मधील निर्देशाप्रमाणे आदेशाची नोंद गट क्र.79;78;74 च्या ईतर हक्कात गाडी मार्ग अशी नोंद घेण्यात आली जि मंजुरीसाठी सादर.