सातबारा Watch

← टेंभूर्णी

Ferfar #8910 · टेंभूर्णी

जाफ्राबाद, जालना · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-07
Objection until
2026-10-22
Certified
—
Gat / Survey
173
Talathi
भिमराव गोकुळ ब्राम्हणे
First seen
29h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 28/09/2026 फेरफाराचा दिनांक:- 07/10/2026, गहाणखत लिहुन घेणार : श्रीराम फायनान्स लिमिटेड शाखा जालनाता जि जालना तर्फे विशाल बबन झिने गहाणखत लिहुन देणार : संजय भिवसन आढावे रा. टेंभूर्णी यांनी दुय्यम निबंधक जाफ़राबाद यांचेकडील दस्त क्रमांक 3478-2026 दिनांक 28/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1000000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 173 क्षेत्र 0.0060 वर बोजा दाखल करणेबाबत श्री संजय भिवसन आढावे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1000000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.