सातबारा Watch

← टेंभूर्णी

Ferfar #8923 · टेंभूर्णी

जाफ्राबाद, जालना · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-19
Objection until
2026-11-03 (2 days left)
Certified
—
Gat / Survey
312
Talathi
भिमराव गोकुळ ब्राम्हणे
First seen
29h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 19/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 19/10/2026 खरेदी लिहुण घेणार :-कृष्णा महादु खांडेभराड लिहुण देणार :- मंगेश गजानन खांडेभरा यांचा 312 मधिल एका सामाईक विहीर असुन त्या विहीरीत मंगेश गजानन खांडेभराड यांचा 37.50 पैसे पाण्याचा हिस्सा असुण त्यांनी तो सपुर्ण घेणार यांणा विक्री केला लिहुण देणार :- कल्पना विजय केळकर यांचा 312 मधिल एका सामाईक विहीर असुन त्या विहीरीत कल्पना विजय केळकर यांचा 25 पैसे पाण्याचा हिस्सा असुण त्यांनी तो सपुर्ण घेणार यांणा विक्री केला यांना दुय्यम निंबधक जाफ्राबाद जिल्हा जालना यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 104 दिनांक 09/01/2025 प्रमाणे रक्कम रुपये 315000/- घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.