Ferfar #5484 · अकोलादेव
जाफ्राबाद, जालना · JSON
- Type
- बोजा
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-26
- Objection until
- 2026-11-10 (9 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 122
- Talathi
- अमोल हरीभाउ मुरकुटे
- First seen
- 26h ago
Notice text
नोदीचा प्रकार : बोजा
फेरफाराचा दिनांक : 26/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 26/10/2026
लिहुन घेणार : देवगिरी नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित,औरंगाबाद, शाखा टेंभूर्णी ता. जाफराबाद
लिहुन देणार : लतीफखाँ इब्राहिमखाँ पठाण रा. अकोलादेव गट नंबर/ सर्वे नंबर 122 यांनी पत्र क्रमांक 04/2026 दिनांक 26/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 300000/- कर्ज घेऊन क्षेत्र 0.18 वर बोजा दाखल करणेबाबत श्री लतीफखाँ इब्राहिमखाँ पठाण , यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र क्रमांक 04/2026 दिनांक 26/10/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 300000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.