Ferfar #6687 · देवळेगव्हाण
जाफ्राबाद, जालना · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 16/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 15/10/2026
विशेष वसुली अधिकारी देवगिरी नागरी सह.पतसंस्था म.जालना जि.जालना यांचा आदेश जा.क्र.६५५ /१०७(१०)स्थावर मालमत्ता जप्ती आदेश दिनांक ०५/१०/२०२६ नुसार मौजे देवळेगव्हाण येथील खातेदार रविंद्र श्रीमंत बनकर यांची खाली वर्णन केलेली मिळकत मौजे देवळेगव्हाण शिवारातील गट क्र.286 क्षेत्र 00 हे.81 आर व गट क्र.289 क्षेत्र 00 हे.32 आर वर देवगिरी नागरी सहकारी पतसंस्था मर्या.जालना शाखा टेम्भूर्णी यांचा 1026548/- रु जप्ती आदेश कर्ज बोजा नोंदविण्यासाठी महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 101(1)अन्वये दिलेल्या वसुली आदेशानुसार बोजा नोंद घेण्यात आली जि मंजुरीस्तव सादर.