Ferfar #4224 · निवडूंगा
जाफ्राबाद, जालना · JSON
- Type
- गहाणखत
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-11-02
- Objection until
- 2026-11-18 (14 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 528
- Talathi
- अमोल हरिभाऊ मुरकुटे
- First seen
- 17h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 16/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 02/11/2026,
गहाणखत लिहुन घेणार : निवारा होम फायनान्स ली शाखा जालना ता जि जालना
गहाणखत लिहुन देणार : राजेंद्र पंडितराव जगताप रा. निवडूंगा यांनी दुय्यम निबंधक जाफ़राबाद यांचेकडील दस्त क्रमांक 3680-2026 दिनांक 16/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1000000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 528 क्षेत्र 0.0334 वर बोजा दाखल करणेबाबत श्री राजेंद्र पंडितराव जगताप यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1000000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.