सातबारा Watch

← पानशेंद्रा

Ferfar #3813 · पानशेंद्रा

जालना, जालना · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-04
Objection until
2026-11-19 (13 days left)
Certified
—
Gat / Survey
206
Talathi
कृष्‍णा दत्‍ता मुजगुले
First seen
3h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 04/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 04/11/2026 क्षेत्र दुरुस्ती मौजे पानशेंद्रा गट क्रमांक 206 मधील दिनेश गणेश पडूल व सतीश सखाराम बारवकर यांच्या समाईक मालकीचे 0.0311 शेत्र होते परंतु फेरफार क्र.3678 व 3693 सदर फेरफार नुसार सतीश सखाराम बारवकर व दिनेश गणेश पडूळ यांनी अनिरुद्ध बाबसाहेब पाचरणे व प्रिया अनिरुद्ध पाचारणे यांना 0.0057 दस्त क्र 15८६ दि.23/3/2026 व दीपा आशिष जैन यांना 0.0057 हे क्षेत्र यांना दस्त क्र 2321 दि 20/4/2026 नुसार शेत्र विक्री केले होते परंतु 7/12 वर सदर दस्त चा अंमल होत असताना शेत्र चुकीचे नोद झाले होते त्यामुळे सदर द्स्त्ताचे फेरफार झाल्यानंतर दिनेश गणेश पडूळ व सतीश सखाराम बारवकर यांच्या नावे 0.0197 आर शेत्र बाकी राहते ते दुरुस्त करण्यासाठी फेरफार घेण्यात आला