Ferfar #12970 · देवमुर्ती
जालना, जालना · JSON
- Type
- खरेदी
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2025-10-27
- Objection until
- 2025-11-11
- Certified
- —
- Gat / Survey
- 137
- Talathi
- आय बी सरोदे
- First seen
- 28h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 27/10/2025# फेरफाराचा दिनांक:- 27/10/2025
लिहुन देणार :-
शिवाजी बापुराव कदम रा. देवमुर्ती (खाता क्रमांक 328) यांचे गट क्रमांक 137, लागवडीयोग्य क्षेत्र 1.6000 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.4000 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी हे त्यांनी
विक्रीपत्रास संमती देणार :- 1. रंजना शिवाजी कदम, 2. राहुल शिवाजी कदम, 3. मुरलीधर बापुराव कदम सर्व रा.देवमुर्ती ता.जि.जालना
लिहुन घेणार :-
चेतन दिगंबर पेरे ,लोकेश दिगंबर पेरे, (खाता क्रमांक :- 10418) गट क्रमांक 137 लागवडीयोग्य क्षेत्र 0.4000 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी. यांना दुय्यम निंबधक जालना 1 जिल्हा जालना यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 2809 दिनांक 03/09/2020 प्रमाणे रक्कम रुपये 3000000/- घेऊन खरेदी दिली. सबब खरेदी घेणा-याचे नाव मा.मंत्री (महसूल) महाराष्ट्र राज्य यांचे न्यायालयात प्रकरण क्रमांक :- अपील -2024/प्र.क्र.139/ज-7 दिनांक 25.06.2025 रोजी दिलेल्या आदेशानुसार तसेच मा.नायब तहसीलदार म-2 तहसील कार्यालय जालना पत्र जा.क्र.2025/आरओआर/कावि-11897 दिनांक 09.10.2025 यांचे पत्रासोबत मा.मंत्री (महसूल) महाराष्ट्र राज्य यांचे न्यायालयीन आदेश प्राप्त झाल्यानुसार गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.