Ferfar #14047 · देवमुर्ती
जालना, जालना · JSON
- Type
- बोजा
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-21
- Objection until
- 2026-11-05 (4 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 249
- Talathi
- आय बी सरोदे
- First seen
- 23h ago
Notice text
नोदीचा प्रकार : बोजा
फेरफाराचा दिनांक : 21/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 21/10/2026
लिहुन घेणार : दि.नांदुरा अर्बन को-ऑप बँक लि. नांदुरा, शाखा जालना
लिहुन देणार : कविता विकास आढे रा. देवमुर्ती यांनी दुय्यम निबंधक जालना 3 यांचेकडील दस्त क्रमांक 4087 दिनांक 07/08/2026 प्रमाणे रक्कम रुपये 300000/- कर्ज घेऊन गट नंबर 249 मधील प्लॉट क्रमांक 25 चा भाग ज्याचे क्षेत्र 0.0038 हे.आर.चौ.मी. वर बोजा दाखल करणेबाबत श्रीमती कविता विकास आढे, यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक दि.नांदुरा अर्बन को-ऑप बँक लि. नांदुरा, शाखा जालना यांचेकडील पत्र दिनांक 12/08/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 300000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.