सातबारा Watch

← देवमुर्ती

Ferfar #14192 · देवमुर्ती

जालना, जालना · JSON

Type
बोजा
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-31
Objection until
2026-11-15 (13 days left)
Certified
—
Gat / Survey
293
Talathi
आय बी सरोदे
First seen
4h ago

Notice text

नोदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक : 31/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 31/10/2026 लिहुन घेणार : श्री छत्रपती राजर्षी शाहु अर्बन को-ऑप बँक लि. बीड,, शाखा जालना लिहुन देणार : अक्षय दत्तात्रय जगताप , उज्वला दत्तात्रय जगताप रा. देवमुर्ती गट नंबर/ सर्वे नंबर 293 यांनी दुय्यम निबंधक जालना 3 यांचेकडील दस्त क्रमांक 4785 दिनांक 09/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1600000/- कर्ज घेऊन क्षेत्र 110 चौ.मी. वर बोजा दाखल करणेबाबत श्री अक्षय दत्तात्रय जगताप ,उज्वला दत्तात्रय जगताप , यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र क्रमांक जा.क्र.284/2026 दिनांक 09/09/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1600000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.