सातबारा Watch

← देवमुर्ती

Ferfar #14307 · देवमुर्ती

जालना, जालना · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-13
Objection until
2026-10-28
Certified
—
Gat / Survey
243
Talathi
आय बी सरोदे
First seen
29h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 13/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 12/10/2026 लिहून देणार : ज्ञानराधा मल्टी स्टेट को-ऑप के्रडिट सोसायटी लि.बीड शाखा जालना तर्फे युवराज ज्ञानदेव मस्के लिहून घेणार : सत्यनारायण गोरखनाथ पवार यांनी सर्व्हे क्रमांक : 243 तपशिल : दिनांक 02/03/2022 रोजी ज्ञानराधा मल्टी स्टेट को-ऑप के्रडिट सोसायटी लि. चा सत्यनारायण गोरखनाथ पवार यांच्या नावे र.रु.300000/- कर्ज. - 8952 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक ज्ञानराधा मल्टी स्टेट को-ऑप के्रडिट सोसायटी लि.बीड शाखा जालना यांचेकडील पत्र जा.क्र./अवसायक/कर्ज बोजा कमी/3133/2026 दिनांक 15/09/2026 तसेच दुय्यम निंबधक जालना 1 जिल्हा जालना यांचेकडील रिकन्व्हेन्स दस्त क्रमांक 6124 दिनांक 16/09/2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.