सातबारा Watch

← देवमुर्ती

Ferfar #14314 · देवमुर्ती

जालना, जालना · JSON

Type
खरेदी
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-03
Objection until
2026-11-18 (11 days left)
Certified
—
Gat / Survey
260
Talathi
आय बी सरोदे
First seen
3d ago

Notice text

नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 03/11/2026# फेरफाराचा दिनांक:- 03/11/2026 लिहुन देणार :- सुंदरलाल छन्नुलाल चौधरी रा. देवमुर्ती (खाता क्रमांक 408) यांचे गट क्रमांक 260, क्षेत्र 0.8100 हे.आर.चौ.मी पैकी प्लॉट क्रमांक बी-22 चा दक्षीणेकडील भाग ज्याचे क्षेत्र 0.007137 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी हे त्यांनी लिहुन घेणार :- भगवान गणपत बळप , (खाता क्रमांक :- 11657) गट क्रमांक 260 मधील प्लॉट क्रमांक बी-22 चा दक्षीणेकडील भाग ज्याचे क्षेत्र 0.007137 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी. यांना दुय्यम निंबधक जालना 1 जिल्हा जालना यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 3322 दिनांक 27/10/2004 प्रमाणे रक्कम रुपये 18000/- घेऊन खरेदी दिली. सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.