Ferfar #14391 · देवमुर्ती
जालना, जालना · JSON
- Type
- बोजा कमी करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-30
- Objection until
- 2026-11-14 (13 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 262
- Talathi
- आय बी सरोदे
- First seen
- 22h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 30/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 30/10/2026
लिहून देणार : देवगिरी नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित जालना मुख्य शाखा जालना तर्फे शशांक गजाननराव वाळींबे
लिहून घेणार : दिनेश मोहनराव हिरासकर मोनाली दिनेश हिरासकर
यांनी सर्व्हे क्रमांक : 262 तपशिल : प्रमाणे दिनेश मोहनराव हिरासकर प्ला क्र 15 यानी देवगिरी नागरी सहकारी पतसंस्था मर्या.जालना मुख्य शाखा जालना तर्फे मनिष शिवप्रसाद अग्रवाल यांच्या कडुन रक्कम रुपये 480000.00 कर्ज घेवून गहाणखत करुन दिले. - 3878
फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत देवगिरी नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित जालना मुख्य शाखा जालना यांचेकडील पत्र तसेच दुय्यम निंबधक जालना 3 जिल्हा जालना यांचेकडील रिकन्व्हेन्स दस्त क्रमांक 5691 दिनांक 26/11/2024 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.