सातबारा Watch

← खरपुडी

Ferfar #8998 · खरपुडी

जालना, जालना · JSON

Type
बोजा
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-01
Objection until
2026-11-16 (14 days left)
Certified
—
Gat / Survey
23
Talathi
आय बी सरोदे
First seen
1h ago

Notice text

नोदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक : 01/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 31/10/2026 लिहुन घेणार : शुभम हाऊसिंग डेव्हलोपमेंट फायनान्स कपनी लिमिटेड, शाखा छत्रपती संभाजीनगर लिहुन देणार : बप्पासाहेब रामदास शेळके रा. खरपुडी गट नंबर 23 यांनी दुय्यम निबंधक जालना 3 यांचेकडील दस्त क्रमांक 3214 दिनांक 22/06/2026 प्रमाणे रक्कम रुपये 725752/- कर्ज घेऊन क्षेत्र 43.50 चौ.मी. वर बोजा दाखल करणेबाबत श्री बप्पासाहेब रामदास शेळके , यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक शुभम हाऊसिंग डेव्हलोपमेंट फायनान्स कपनी लिमिटेड, शाखा छत्रपती संभाजीनगर यांचेकडील पत्र दिनांक 18/06/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 725752/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.