सातबारा Watch

← खरपुडी

Ferfar #9197 · खरपुडी

जालना, जालना · JSON

Type
बोजा
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-14
Objection until
2026-10-29
Certified
—
Gat / Survey
186
Talathi
आय बी सरोदे
First seen
27h ago

Notice text

नोदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक : 14/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 14/10/2026 लिहुन घेणार : प्रियदर्शनी नागरी सहकारी बँक मर्यादित जालना, शाखा जालना लिहुन देणार : सुभाष संपतराव गिराम रा. खरपुडी यांनी दिनांक 10/03/2025 प्रमाणे रक्कम रुपये 600000/- कर्ज घेऊन गट नंबर 186 मधील प्लॉट क्रमांक 35 वरील रो-हाऊस क्र. 3 ज्याचे क्षेत्र 40.168 चौ.मी. वर बोजा दाखल करणेबाबत श्री सुभाष संपतराव गिराम, यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक प्रियदर्शनी नागरी सहकारी बँक मर्यादित जालना, शाखा जालना यांचेकडील पत्र क्रमांक PNSB/JLN/Loan/24-25/406 दिनांक 10/03/2025 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 600000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.