सातबारा Watch

← खरपुडी

Ferfar #9284 · खरपुडी

जालना, जालना · JSON

Type
बोजा
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-31
Objection until
2026-11-15 (13 days left)
Certified
—
Gat / Survey
187
Talathi
आय बी सरोदे
First seen
10h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 31/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 31/10/2026 लिहून घेणार : कल्लाप्पाण्णा आवाडे इचलकरंजी जनता सहकारी बँक लि इचलकरंजी, शाखा जालना लिहून देणार : अफसर अब्दुल गफुर बागवान रा. खरपुडी यांनी दिनांक 01/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 2000000/- कर्ज घेऊन गट नंबर 187 मिळकत क्रमांक 251/01 ते 251/4 व 251/19 ते 251/22 ज्यांचे एकुण एकुण क्षेत्र 2048.18 चौ.मी. फे.क्र.1150 वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक कल्लाप्पाण्णा आवाडे इचलकरंजी जनता सहकारी बँक लि इचलकरंजी यांचेकडील पत्र क्रमांक जा.क्र.32/17/238/2026-27 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 2000000/- चा बोजा दाखल करणे बाबम मा.तहसीलदार जालना यांचे पत्र जा.क्र.2026/जमा-1/कावि दिनांक 27.08.2026 तहसील कार्यालय जालना यांचे पत्र प्राप्त झाल्यानुसार वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.