Ferfar #9285 · खरपुडी
जालना, जालना · JSON
- Type
- बोजा
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-31
- Objection until
- 2026-11-15 (13 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 186
- Talathi
- आय बी सरोदे
- First seen
- 7h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 31/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 31/10/2026
लिहून घेणार : श्री रेणुकादेवी नागरी सहकारी बँक मर्यादित जालना, शाखा चंदनझिरा
लिहून देणार : परिवर्तन अॅग्रोअॅन्ड रिअल इस्टेट(इंडीया) प्रा लि तर्फे विठ्ठल बाबुराव पवार रा. खरपुडी यांनी आयुरकांती प्रा.लि.तर्फे बाबुराव तेजराव लोखंडे यांना तारण म्हणुन दुय्यम निबंधक जालना 3 यांचेकडील दस्त क्रमांक 4973 दिनांक 07/09/2019 प्रमाणे रक्कम रुपये 500000/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 186 प्लॅट क्रमांक 132 ज्याचे क्षेत्र 111.63 चौ.मी. वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक श्री रेणुकादेवी नागरी सहकारी बँक मर्यादित जालना शाखा चंदनझिरा यांचेकडील पत्र क्रमांक जा.क्र.292/2026 दिनांक 28.09.2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 500000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.