सातबारा Watch

← खरपुडी

Ferfar #9286 · खरपुडी

जालना, जालना · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-31
Objection until
2026-11-15 (13 days left)
Certified
—
Gat / Survey
139
Talathi
आय बी सरोदे
First seen
12h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 31/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 31/10/2026 लिहून देणार : भारतीय स्टेट बँक शाखा जालना तर्फे निखील राजेंद्र डाखोळे लिहून घेणार : बबन उत्तमराव मगर यांनी सर्व्हे क्रमांक : 139 तपशिल : स्‍टेट बॅंक ऑफ हैद्रबाद शा जालना ६००००० बबन उत्‍तमराव मगर - 1307 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत भारतीय स्टेट बँक शाखा जालना तर्फे निखील राजेंद्र डाखोळे यांनी दुय्यम निंबधक जालना 1 जिल्हा जालना यांचेकडील रिकन्व्हेन्स दस्त क्रमांक 1308 दिनांक 02/03/2023 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.