सातबारा Watch

← दरेगांव जालना

Ferfar #5366 · दरेगांव जालना

जालना, जालना · JSON

Type
आदेश व दस्तावेज
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-11-05
Objection until
Certified
—
Gat / Survey
245
Talathi
आर एन मोहीते
First seen
5h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 05/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 05/11/2026 मा .तहसीलदार जालना आदेश क्रमांक जा.क्र2026/आरओआर/वाटणीपत्रक/सिआर 5566 आदेश दिनांक : 21/10/2026 नुसार अर्जदार नवनाथ तुकाराम गोडसे मौजे दरेगांव गट क्र 245 मध्‍ये क्षेत्र 01.10 आर पैकी 1.10 आर वाटणी प्रमाणे जमीन भोगवटादार वर्ग 1 या शेतजमीनीच्‍या विभाजनासाठी महाराष्‍ट्र जमीन महसुल अधिनियम 1966 मधील कलम 85 अन्‍वये प्रदान करण्‍यात आलेल्‍या अधिकाराचा वापर करुन या प्रमाणे वाटणीपत्र देणार / घेणार :- अशोक नवनाथ तुकाराम गोडसे गट क्र 245 मध्‍ये1.10 आर पैकी 0.55 व 0.55 आर वाटणीपत्र घेणार :- प्रदीप नवनाथ गोडसे गट क्र 245 क्षेत्र 0.55 आर वाटणीपत्र घेणार :- संदीप नवनाथ गोडसे गट क्र 245 क्षेत्र 0.55 आर आदेशा प्रमाणे सदरीनोद घेण्‍यात येते जे मंजुरीस्‍तव सादर