Ferfar #3984 · गोंदेगांव
जालना, जालना · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 12/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 12/10/2026
अर्जदार : दत्तात्रय भानुदास वाघ यांच्या अर्जानुसार मौजे गोंदेगाव येथील गट. क्र.182 मध्ये सामाईक मध्ये क्षेत्र 3 हे 64 आर , गट. क्र.183 मध्ये सामाईक मध्ये क्षेत्र 0 हे 02 आर , गट. क्र.184 मध्ये सामाईक मध्ये क्षेत्र 1 हे 23 आर शेत जमीन असून,अर्जदार यांची आई लक्ष्मीबाई उर्फ पुंजाबाई भानुदास वाघ ह्या दिनांक : 26/04/2026 रोजी मयत झाल्या आहेत ,सदरील शेत जमीन बाबत या पूर्वी वारस फेरफार क्र.2764 ने फेर झालेला आहे 2820 फेरफार ने हक्कसोड झालेला आहे अर्ज ब शपथ पत्र आधारे मयताचे नाव कमी करण्यात आले.