Ferfar #1669 · थार
जालना, जालना · JSON
- Type
- आदेश व दस्तावेज
- Source
- आदेश (order)
- Ferfar date
- 2026-10-24
- Objection until
- 2026-11-08 (7 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 64
- Talathi
- एम एम अंभोरे
- First seen
- 26h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 24/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 24/10/2026
अधिकारी : तहसीलदार
आदेश क्रमांक : जा.क्र.२०२६/जमा-३/कावी-
आदेश दिनांक : 13/10/2026
मा.तहसीलदार जालना यांच्या आदेशान्वे मौजे थार ता. जि. जालना येथील गट क्रमांक 64 मधील खातेदार गयाबाई भगवान शेळके ,प्रदीप भगवान शेळके ,निकिता भगवान शेळके ,कोमल भगवान शेळके यांचे क्षेत्र 2 हे.02 आर ,शेतजमीन सातबारा उताऱ्यावरील भोगव वर्ग-२ म्हणून नोंद आहे.यांच्या हद्दीपावेतो क्षेत्र 2 हे.02 आर शेत जमिनीबाबत मा. तहसीलदार, जालना यांनी आदेश जा.क्र.२०२६/जमा-३/कावी- , आदेश दिनांक:13/10/2026 अन्वये शेत जमीन भोगवटदार वर्ग-२ मधून भोगवटदार वर्ग-१ मध्ये करण्यात आली.