सातबारा Watch

← कडवंची

Ferfar #4821 · कडवंची

जालना, जालना · JSON

Type
आदेश व दस्तावेज
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-10-30
Objection until
2026-11-14 (12 days left)
Certified
—
Gat / Survey
338
Talathi
सुप्रिया हनुमंत कोलगीरे
First seen
37h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 30/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 30/10/2026 अधिकारी : नायब तहसीलदार आदेश क्रमांक : तहसील कार्यालय जालना जा क्र 2026/संकीर्ण/वाटणीपत्र/सीआर-दिनांक 19/10/2026 आदेश दिनांक : 19/10/2026 मा.नायब तहसिलदार महसूल-1 तहसील कार्यालय जालना यांच्‍या कडील महाराष्‍ट्र जमीन महसुल अधिनियम 1966 मधील कलम 85 चे आदेश तहसील कार्यालय जालना जा क्र 2026/संकीर्ण/वाटणीपत्र/सीआर-दिनांक 19/10/2026 तहसील कार्यालय जावक क्र 5515 दिनांक 30/10/2026 नुसार वाटुन देणा-याचे नाव :- सखाराम शामराव जारे क्षेत्र 0 हे 40 पैकी वाटुन घेणा-याचे नाव :- गणेश सखाराम जारे 0 हे 40 आर मौजे कडवंची तालुका जिल्हा जालना येथील गट क्र 338 सखाराम शामराव जारे यांचे क्षेत्र 0 हे 40 आर भोगवटादार वर्ग 1 शेतजमीन असुन पैकी 0 हे 40 आर मुलगा गणेश सखाराम जारे यांना कायमस्‍वरुपी वाटुन दिली असे उपरोक्‍त आदेश प्राप्‍त झाल्‍यानुसार नोंद घेण्‍यात आली.