सातबारा Watch

← नाव्हा

Ferfar #3126 · नाव्हा

जालना, जालना · JSON

Type
आदेश व दस्तावेज
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-11-05
Objection until
2026-11-20 (13 days left)
Certified
—
Gat / Survey
225
Talathi
अंकूश नारायण आंबटकर
First seen
25h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 05/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 01/11/2026 अधिकारी : नायब तहसीलदार आदेश क्रमांक : संचिका/क्रमांक 2026/ आरओआर/2026 आदेश दिनांक : 19/10/2026 मा.नायब तहसिलदार महसूल-1 तहसील कार्यालय जालना यांच्या कडील महाराष्ट्र जमीन महसुल अधिनियम 1966 मधील कलम 85 चे आदेश तहसील कार्यालय जालना जा.क्र.2026/संचिका/क्रमांक/आरओआर/2026 -दिनांक 19/10/2026 नुसार वाटुन देणा-याचे नाव :- आप्पासाहेब भानुदास भुतेकर गट 225 क्षेत्र 1 हे 20 पैकी वाटुन घेणा-याचेनाव :- इंदु आप्पासाहेब भुतेकर 0 हे 60 आर मौजे नाव्हा तालुका जिल्हा जालना येथील गट क्र. 225 यांचे आप्पासाहेब भानुदास भुतेकर भोगवटादार वर्ग-1 शेतजमीन असुन त्यांनी ती स्वतंत्रपणे कायमस्वरुपी इंदु आप्पासाहेब भुतेकर यांना वाटुन दिली असे उपरोक्त आदेश प्राप्त झाल्या नुसार नोंद घेण्यात आली.