Ferfar #2530 · वखारी
जालना, जालना · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-11-01
- Objection until
- 2026-11-16 (14 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 264
- Talathi
- काळमेघ कल्पना पंजाबराव
- First seen
- 2h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 01/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 01/11/2026
दुय्यम निबंधक कार्यालय जालना 3 यांचेकडील नोंदणीकृत वाटणी पत्रक क्रमांक 4748 दिनांक-08/09/2026 नुसार सदाशिव आश्रू घुले यांनी मौजे वखारी ता.जि.जालना येथील गट क्रमांक 264 मधील स्वतःच्या नावे असलेली एक स्वतंत्र विहीर व 0.24 आर जमीन आपला मुलगा नामे लक्ष्मण सदाशिव घुले यांना कायमस्वरूपी वाटून दिली आहे. जमिनीचा फेर पूर्वीच झाला आहे.दस्त प्राप्त झाल्यावरून नोंद घेण्यात आली. जी पुढील योग्य त्या कार्यवाहीस्तव सादर.