सातबारा Watch

← बाजीउम्रद

Ferfar #5136 · बाजीउम्रद

जालना, जालना · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-28
Objection until
2026-11-12 (11 days left)
Certified
—
Gat / Survey
46, 55
Talathi
नंदकिशोर पांडुरंग कटारे
First seen
23h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 21/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 28/10/2026, गहाणखत लिहुन घेणार : एच.डी.एफ.सी. बँक लिमिटेड शाखा सिंदखेड राजा, ता. सिंदखेड राजा, जि. बुलढाणा. गहाणखत लिहुन देणार : विजय प्रभु राठोड रा. बाजीउम्रद यांनी दुय्यम निबंधक जालना 3 यांचेकडील दस्त क्रमांक 5560-2026 दिनांक 21/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 300000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 46, 55 क्षेत्र 0.9000 वर बोजा दाखल करणेबाबत श्री विजय प्रभु राठोड यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 300000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.