सातबारा Watch

← हडप

Ferfar #1141 · हडप

जालना, जालना · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-15
Objection until
2026-10-30
Certified
—
Gat / Survey
27
Talathi
गौरव गोपाल लाड
First seen
26h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 15/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 15/10/2026 लिहून देणार : महाराष्ट्र ग्रामीण बँक शाखा रामनगर लिहून घेणार :निवृत्ती तुकाराम लकडे रा. हडप गट क्र. 27 फेरफार क्र.609,628,663 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोझा पूर्ण व्याजासह परतफेड केले उर्वरीत सुनिता ज्ञानेश्वर लकडे यांचा बोझ्याची नोंद असून बँक पत्र दिले वरून बोझा नोंद घेण्यात आली वरीलप्रमाणे कागदपत्रे दप्तरी दाखल केले.