Ferfar #1143 · हडप
जालना, जालना · JSON
- Type
- आदेश व दस्तावेज
- Source
- आदेश (order)
- Ferfar date
- 2026-10-31
- Objection until
- 2026-11-15 (13 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 1
- Talathi
- गौरव गोपाल लाड
- First seen
- 9h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 31/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 31/10/2026
अधिकारी : नायब तहसीलदार
आदेश क्रमांक : २०२६ /संकीर्ण /वाटणीपत्र /सीआर.
आदेश दिनांक : 28/10/2026
महाराष्ट्र जमीन महसुल अधिनियम 1966 मधील कलम 85(2) अन्वये विष्णु रंगनाथ लकडे रा.हडप यांच्या नावे मा. नायब तहसिलदार जालना म-2 यांच्या कडील दि. 28/10/2026 चे आदेश प्राप्त झाले असून त्या नुसार
वाटणीपत्र लिहून देणार :
विष्णु रंगनाथ लकडे यांची मौजे हडप येथील गट क्र.1 मध्ये 1 हे.63 आर, शेतजमीन असून त्यापैकी 1 हे 63 आर जमीन त्यांनी,
वाटणी लिहून घेणार :
लक्ष्मी विष्णु लकडे यांना गट क्र.1 मध्ये क्षेत्र 1 हे 63 आर
शेतजमीन विना मोबदला पत्नी या नात्याने वाटणी पत्रान्वये वाटून दिली असून त्याची नोंद मा. नायब तहसिलदार जालना म-2 यांचे आदेश जा.क्र.2026/संकीर्ण/वाटणीपत्रक/सिआर ,दि 28/10/2026 नुसार नोंद घेण्यात आली.