सातबारा Watch

← मांनेगांव खालसा

Ferfar #3485 · मांनेगांव खालसा

जालना, जालना · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-30
Objection until
2026-11-14 (13 days left)
Certified
—
Gat / Survey
76/1
Talathi
सोनवणे आर एन
First seen
21h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 30/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 30/10/2026 अर्जदार कैलास झाबू राठोड रा.मानेगाव खा यांनी अर्ज सादर केला की त्यांची मानेगाव खा गट न 76/1 मध्ये क्षेत्र असून त्यात त्यांनी एक नवीन विहीर खोदली असून तिचे काम पूर्ण झाले आहे त्यांना सोलार योजनेसाठी सदर विहीरची नोंद इतर अधिकारात होणे आवश्यक असून त्यास्तव त्यांनी शपथ पत्र सादर केले असून त्याची इतर अधिकारात नोंद घेन्यात यावी असा विनंती अर्ज केला आहे करिता सदर फेरफार घेण्यात आला