सातबारा Watch

← धारा

Ferfar #834 · धारा

जालना, जालना · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-06
Objection until
2026-10-21
Certified
—
Gat / Survey
51
Talathi
राजेंद्र कारभारी औताडे
First seen
25h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 06/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 06/10/2026 विहीर नोंद अर्जदारः- संजय मधुकर खंदारे मौ.शेवली.यांची जमीन मौ.धारा. शिवारात ग.क्रं. 51 मधे असुन त्यामधे त्यांनी डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्‍वावलंबन योजने अंतर्गत एक नविन विहीर स्‍वतंत्ररीत्‍या खोदली असुन त्‍यांनी दिलेला विनंती अर्ज व प्रत्‍यक्ष स्‍थळ पाहणी केल्‍यानुसार अर्जदार यांच्‍या वरील योजने अंतर्गत एका स्‍वतंत्र विहीरीची नोंद वरील प्रमाणे ग.क्रं. 51 ला घेण्‍यात आली. जी नोंद मंजुरीस्तव सादर. जाहीर प्रगटन काढले.