सातबारा Watch

← नसडगांव

Ferfar #2028 · नसडगांव

जालना, जालना · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-27
Objection until
2026-11-11 (10 days left)
Certified
—
Gat / Survey
166, 180
Talathi
गितांजली अशोक जगदाळे
First seen
26h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 27/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 27/10/2026 लिहून देणार : युनियन बँक ऑफ इंडिया शाखा रामनगर लिहून घेणार : ज्ञानेश्वर शेषराव चौधरी यांनी सर्व्हे क्रमांक : 166,180 तपशिल : युनियन बँक ऑफ इंडिया शाखा रामनगर बोजा रूपये 200000/- -ज्ञानेश्वर शेषराव चौधरी व सोमेश शेषराव चौधरी यांच्या नावे1632 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा ज्ञानेश्वर शेषराव चौधरी यांनी पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला.तसेच सोमेश शेषराव चौधरी याच्या नावे जुनी नोंद कायम करण्यात आली वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.