Ferfar #702 · डांबरी
जालना, जालना · JSON
- Type
- आदेश व दस्तावेज
- Source
- आदेश (order)
- Ferfar date
- 2026-10-26
- Objection until
- 2026-11-10 (9 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 27
- Talathi
- पंकज दत्तात्रय ढाकरे
- First seen
- 24h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 26/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 19/10/2026
अधिकारी : नायब तहसीलदार
आदेश क्रमांक : 2026
आदेश दिनांक : 14/10/2026
महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम 1966 चे कलम 85 (2) अन्वये आदेश
लिहून देणार:- 1) सीताराम रेखा पवार रा. डांबरी ता. जि. जालना यांनी मौ. डांबरी शिवारातील जमीन गट क्र. 27 मधील 1 हे 68 आर पैकी जमीन 0 हे. 64 आर त्यांनी वडील या नात्याने मुलास वाटून दिली.
2) पंडित सिताराम पवार डांबरी ता. जि. जालना यांनी मौ. डांबरी शिवारातील जमीन गट क्र. 27 मधील जमीन 0 हे. 64 आर
मा. नायब तहसिलदार महसूल-1 तहसिल कार्यालय जालना यांनी दिलेल्या महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम 1966 चे कलम 85 (2) अन्वये आदेश जा.क्र.2026/सकीर्ण/वाटणीपत्रक/सीआर-दि.14/10/2026 तहसिल कार्यालय जालना आदेशानुसार वरीलप्रमाणे वाटून दिली आहे. करिता आदेशाची नोंद सादर.