सातबारा Watch

← डांबरी

Ferfar #704 · डांबरी

जालना, जालना · JSON

Type
आदेश व दस्तावेज
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-10-28
Objection until
2026-11-12 (11 days left)
Certified
—
Gat / Survey
60
Talathi
पंकज दत्‍तात्रय ढाकरे
First seen
25h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 28/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 19/10/2026 अधिकारी : नायब तहसीलदार आदेश क्रमांक : 2026 आदेश दिनांक : 16/10/2026 महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम 1966 चे कलम 85 (2) अन्वये आदेश लिहून देणार:- कल्याण धोंडिभाऊ थाबडे रा. घेटुळी ता. जि. जालना यांनी मौ. डांबरी शिवारातील जमीन गट क्र. 60 मधील 0 हे 80 आर संपूर्ण जमीन 0 हे. 80 आर त्यांनी पती या नात्याने पत्नीस या नात्याने मुलास वाटून दिली. लिहून घेणार:- रेखा कल्याण थाबडे रा. घेटुळी ता. जि. जालना यांना मौ. डांबरी शिवारातील जमीन गट क्र. 60 मधील 0 हे 80 आर मा. नायब तहसिलदार महसूल-1 तहसिल कार्यालय जालना यांनी दिलेल्या महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम 1966 चे कलम 85 (2) अन्वये आदेश जा.क्र.2026/सकीर्ण/वाटणीपत्रक/सीआर-दि.16/10/2026 तहसिल कार्यालय जालना आदेशानुसार वरीलप्रमाणे वाटून दिली आहे. करिता आदेशाची नोंद सादर.