सातबारा Watch

← दुधनाकाळेगांव

Ferfar #2800 · दुधनाकाळेगांव

जालना, जालना · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-02
Objection until
Certified
—
Gat / Survey
56, 57
Talathi
सुरेश आत्माराम जाधव
First seen
7h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 02/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 28/10/2026 लिहुन देणार : युनियन बँक ऑफ इंडिया शा.जालना लिहुन घेणार : गोवर्धन विश्वनाथ मिसाळ यांनी सर्व्हे क्रमांक 56 वर फेरफार क्रमांक 2122 ने घेतलेला बोजा दिनांक 19/08/2020 रोजी युनियन बँक ऑफ इंडिया चा गोवर्धन विश्वनाथ मिसाळ यांच्या नावे र.रु.170000/- कर्ज. सर्व्हे क्रमांक 57 वर फेरफार क्रमांक 2122 ने घेतलेला बोजा दिनांक 19/08/2020 रोजी युनियन बँक ऑफ इंडिया चा गोवर्धन विश्वनाथ मिसाळ यांच्या नावे र.रु.170000/- कर्ज. पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत युनियन बँक शाखा जालना यांचेकडील पत्र क्र.REF No:UBI/JALNA/ADV/AGR/NOC/2026 दिनांक 01/10/2026 रोजीचा दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला.वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.