Ferfar #6244 · पाचनवडगाव
जालना, जालना · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-26
- Objection until
- 2026-11-10 (9 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 364
- Talathi
- एस एस ढवळे
- First seen
- 22h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 26/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 26/10/2026
अर्जदार प्रभाकर श्रीरंग सुरासे यांनी अर्ज दिला की मौजे पाचनवडगाव येथील गट क्र 364 मध्ये त्यांच्या नावे शेतजमीन असून सदर शेतजमीन त्यांनी खरेदी केले असून आजरोजी 7/12 मध्ये त्यांचे नाव प्रभाकर श्रीरंग सुलताने असे झाले असून त्यांचे खरे नाव प्रभाकर श्रीरंग सुरासे आहे. तरी आडनाव दुरुस्ती करुन दयावे असा अर्ज, शपथपत्र,फेरफार क्र 2629 तसेच दुय्यम निबंधक जालना-3 यांच्याकडील दस्त क्र 4101/2008 दिनांक 14/10/2008 सादर केलयावरुन व स्थानिक चौकशी आधारे या नावाचे दोन व्यक्ती नसून एकच व्यक्ती आहे. तरी अर्जदार यांचे 7/12 मधील प्रभाकर श्रीरंग सुलताने ऐवजी प्रभाकर श्रीरंग सुरासे अशी दुरस्ती बाबत नोंद घेण्यात आली. जी मंजुरीस्तव सादर.