सातबारा Watch

← भाटेपुरी

Ferfar #6292 · भाटेपुरी

जालना, जालना · JSON

Type
आदेश व दस्तावेज
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-10-19
Objection until
2026-11-03 (2 days left)
Certified
—
Gat / Survey
358
Talathi
गौरव गोपाल लाड
First seen
26h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 19/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 19/10/2026 नायब तहसीलदार महसलु 2 आदेश क्रमांक : जा.क्र2026/संकिर्ण/वाटणीपत्रक/सिआर आदेश दिनांक : 15/10/2026 नुसार अर्जदार रमेश लक्ष्‍मण भाकड मौजे भाटेपुरी गट क्र 358 मधील क्षेत्र 03.44 आर या पैकी 1.60 आर वाटणी प्रमाणे जमीन भोगवटादार वर्ग १ या शेतजमीनीच्‍या विभाजनासाठी महाराष्‍ट्र जमीन महसुल अधिनियम १९६६ मधील कलम ८५ अन्‍वये प्रदान करण्‍यात आलेल्‍या अधिकाराचा वापर करुन या प्रमाणे वाटणीपत्र देणार / घेणार :- रमेश लक्ष्‍मण भाकड गट क्र 358 क्षेत्र 3.44 आर पैकी 1.60 आर वाटणीपत्र घेणार :- सुदर्शन रमेश भाकड गट क्र 358 क्षेत्र 1.60 आर वरील आदेशा प्रमाणे सदरीनोद घेण्‍यात येते जे मंजुरीस्‍तव सादर