Ferfar #2024 · हिस्वन बु .
जालना, जालना · JSON
- Type
- आदेश व दस्तावेज
- Source
- आदेश (order)
- Ferfar date
- 2026-10-30
- Objection until
- 2026-11-14 (13 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 41
- Talathi
- अरुण तुकाराम गेडाम
- First seen
- 19h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 30/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 30/10/2026
अधिकारी : नायब तहसीलदार
आदेश क्रमांक : जा.क्र.2026/संकीर्ण/वाटणीपत्रक/सिआर-
आदेश दिनांक : 16/10/2026
महाराष्ट्र जमीन महसुल अधिनीयम 1966 मधील कलम 85 अन्वये ज्ञानेश्वर पांडुरंग गंगाधरे व गणेश पांडुरंग गंगाधरे रा. हिस्वन बु. यांच्या नावे मा.नायब तहसिलदार म-१ जालना यांच्या कडील दि.16/10/2026 चे आदेश प्राप्त झाले असून त्या नुसार
वाटणीपत्र लिहून देणार :
पांडुरंग अंबादास गंगाधरे , यांची मौजे हिस्वन बु.येथील गट क्र. 41 मधील 1 हे 64 आर शेतजमीन असून त्यापैकी त्यांनी
वाटणी लिहून घेणार :
1) ज्ञानेश्वर पांडुरंग गंगाधरे यांना क्षेत्र 0 हे 84 आर,
2) गणेश पांडुरंग गंगाधरे यांना क्षेत्र 0 हे 84 आर,
शेतजमीन विना मोबदला मुले या नात्याने वाटणी पत्रान्वये वाटून दिली असून त्याची नोंद मा.नायब तहसिलदार म-१ जालना यांचे आदेश जा.क्र.2026/संकीर्ण/वाटणीपत्रक/सिआर- ,दि.16/10/2026 नुसार नोंद घेण्यात आली ती योग्य त्या निर्णयास्तव सादर.