Ferfar #3353 · वडीवाडी
जालना, जालना · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-19
- Objection until
- 2026-11-03 (2 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 142
- Talathi
- गजेंद्र रावसाहेब काकडे
- First seen
- 29h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 19/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 19/10/2026
अर्जदार : परसराम पांडुरंग चव्हाण यांनी अर्जान्वे मौजे वडीवाडी येथील गट.क्र.142 मध्ये वारस फेरफार क्र. 907 ने असलेली इतर अधिकारात वारस नोंद मध्ये असलेल्या सर्व वारसांनी फेरफार क्र 915 झालेल्या खरेदी जालना-1 दस्त क्र 323/2000 दिनांक 25/01/2000 या व्यवहारास पूर्ण संमती दिलेली असून त्यांच्या नावे आज रोजी शिल्लक शेतजमीन नाही, अर्ज व खरेदी आधारे त्या नावांची नोंद कमी करण्यात आली.