सातबारा Watch

← राठोड नगर

Ferfar #565 · राठोड नगर

जालना, जालना · JSON

Type
आदेश व दस्तावेज
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-11-05
Objection until
2026-11-20 (14 days left)
Certified
—
Gat / Survey
34, 89
Talathi
संजय किसन पालवे
First seen
11h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 05/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 03/11/2026 अधिकारी : नायब तहसीलदार आदेश क्रमांक : जा.क्र.2026/संकीर्ण /वाटणीपत्रक/सिआर- दि. 09/10/2026 आदेश दिनांक : 09/10/2026 अधिकारी : नायब तहसीलदार महसुल 1 तहसील कार्यालय जालना आदेश क्रमांक : जा.क्र.2026/संकीर्ण /वाटणीपत्रक/सिआर- दि. 09/10/2026 मा.नायब तहसीलदार साहेब तहसील कार्यालय जालना यांच्या आदेशानुसार श्री. चापा मनीराम राठोड यांचे म.ज.म.अ.1966 चे कलम 85 अन्वये मोजे – राठोड नगर येथील गट क्रमांक 34, 89 बाबत आदेश प्राप्त झाले . सदरील आदेशानुसार खातेदार वाटणीपत्र लिहुन देणार - श्री. चापा मनीराम राठोड यांची मौजे- राठोड नगर शिवारातील व्यक्तिगत गट क्रमांक 34, 89 मध्ये असलेली लागवडलायक अनुक्रमे क्षेत्र 01 है. 68.50 आर. व 01 है. 08 आर. शेतजमीन असुन त्यापैकी त्यांनी त्यांच्या मुलास आपापसात पुढीलप्रमाणे वाटणी करून दिली. वाटणीपत्र लिहुन घेणार- 1) संतोष चापा राठोड यांना गट क्रमांक 34 मध्ये 00 हे. 84.25 आर. 2 ) शंकर चापा राठोड यांना गट क्रमांक 34 मध्ये 00 हे. 84.25 आर. 1 ) संतोष चापा राठोड यांना गट क्रमांक 89 मध्ये 00 हे. 34 आर. 2 ) संतोष चापा राठोड यांना गट क्रमांक 89 मध्ये 00 हे. 34 आर. वरील शेतजमीन विना मोबदला म.ज.म.अ.1966 चे कलम 85 अन्वये वाटून दिली असुन त्याची नोंद मा. नायब तहसीलदार जालना 1 यांचे आदेश जा.क्र.2026/संकीर्ण /वाटणीपत्रक/सिआर- 2026 दि. 09/10/2026 चा आदेश प्राप्त झाल्यानुसार फेरफार नोंद घेण्यात आली ती योग्य त्या निर्णयास्तव सादर.