Ferfar #1029 · नांदखेडा
बदनापुर, जालना · JSON
- Type
- राजपत्राने नावात बदल
- Source
- आदेश (order)
- Ferfar date
- 2026-10-25
- Objection until
- 2026-11-09 (8 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 52
- Talathi
- अक्षय रवींद्र कुलकर्णी
- First seen
- 23h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : राजपत्राने नावात बदल
फेरफाराचा दिनांक : 25/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 25/10/2026
अर्जदार गंगुबाई चंद्रभान बोचरे यांनी अर्ज, 7.12 व 8-अ, नावात बदल असलेले महाराष्ट्र शासन राजपत्र नोंदनी क्र (A-2667758) नुसार जुने नांव - गंगाबाई चंद्रभान बोचरे व नवीन नावं गंगुबाई चंद्रभान बोचरे असे राजपत्रात नाव दुरुस्ती दाखल असुन त्यांनी विनंती केली की, मौजे नांदखेडा, ता.बदनापुर, जि.जालना शिवारातील गट क्र. 52 मध्ये मालकी अधिकारात त्यांचे नाव गंगाबाई चंद्रभान बोचरे असे असुन या एैवजी गंगुबाई चंद्रभान बोचरे अशी नावदुरुस्तीची नोंद घेन्यात यावी असे विनंतीअन्वये वरील अर्ज, 7.12 व 8-अ, नावात बदल असलेले महाराष्ट्र शासन राजपत्र (A-2667758) दाखल केल्यावरुण फेरफार ची नोंद घेन्यात आली जी मंजुरीस्तव सादर.