सातबारा Watch

← तुपेवाडी

Ferfar #5822 · तुपेवाडी

बदनापुर, जालना · JSON

Type
आदेश व दस्तावेज
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-11-03
Objection until
2026-11-18 (13 days left)
Certified
—
Gat / Survey
121
Talathi
के टी चौरे
First seen
28h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 03/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 03/11/2026 मा तहसिलदार बदनापुर यांचे कार्यालयीन आदेश जा क्र.2026/जमावबंदी/वाटणी सी आर 78 दिनांक 09/10/2026 अन्‍वये लताबाई रावसाहेब राठोड यांची मौजे तुपेवाडी शिवारात गट क्र 121 मध्‍ये त्‍यांच्‍या मालकी हक्‍काची 1 हे 84 आर व 0 हे 02 आर पो.ख शेतजमीन असुन सदरील शेतजमीनी पैकी त्‍यांनी लिहुन घेणार सत्यजित रावसाहेब राठोड यांना 1 हे 84 आर व 0 हे 02 पो.ख शेतजमीन मुलगा या नात्‍याने कायमची वाटुन दिली मा तहसिलदार बदनापुर यांचे कार्यालयीन आदेश सादर केल्‍यावारुन नोंद घेण्‍यात आली सादर.