सातबारा Watch

← दाभाडी

Ferfar #3712 · दाभाडी

बदनापुर, जालना · JSON

Type
अ.पा.क शेरा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-25
Objection until
2026-11-09 (8 days left)
Certified
—
Gat / Survey
222
Talathi
अक्षय रवींद्र कुलकर्णी
First seen
20h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : अ.पा.क शेरा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 25/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 25/10/2026 दस्ताचा प्रकार : अ.पा.क नोंद कमी करणे, अर्जदार करण दत्तात्रय जैवाळ यांनी अर्ज, आधार कार्ड झेरॉक्स, 7/12, टि.सी झेरॉक्स व पँन कार्ड झेरॉक्स दाखल करुन विनंती केली की, मौजे दाभाडी ता.बदनापुर, जि.जालना शिवारातील गट क्र. 222 मध्ये चि. करण दत्तात्रय जैवाळ अ पा क वडील नामे श्री. दत्तात्रय मधुकर जैवाळ अशी नोंद झालेली असुन सदर अपाक नोंद कमी करुन करण दत्तात्रय जैवाळ अशी नोंद त्यांनी सज्ञान असल्याचे , आधार कार्ड झेरॉक्स, 7/12, टि.सी झेरॉक्स व पँन कार्ड झेरॉक्स दाखल करुन विनंती केल्याअन्वये व लिहुन दिले आणि दाखल केल्यावरुण फेरफार ची नोंद घेन्यात आली जी मंजुरीस्तव सादर.