Ferfar #3720 · दाभाडी
बदनापुर, जालना · JSON
- Type
- आदेशाने
- Source
- आदेश (order)
- Ferfar date
- 2026-11-05
- Objection until
- Certified
- —
- Gat / Survey
- 133
- Talathi
- अक्षय रवींद्र कुलकर्णी
- First seen
- 28h ago
Notice text
नोंदीचा प्रकार - आदेशाने
मा.रामदास दौंड, उपविभागीय अधिकारी तथा उपविभागीय दंडाधिकारी जालना यांचे न्यायालयात संचीका क्रमांक 2025/आरओआर/सीआर-243 प्रकरण दाखल दिनांक – 14/11/2025, निकालाचा दिनांक - 25/08/2025 चे आदेशानुसार मौजे दाभाडी ता.बदनापुर जि.जालना येथील गट क्र.133 मधील फेरफार क्र 3572 अन्वये ऑनलाईन 7/12 वर मालकी अधीकारात 1. दत्तात्रय मधुकर जैवाळ क्षेत्र 02 हे 00 आर व 2. लता दत्तात्रय जैवाळ क्षेत्र 01 हे 77 आर क्षेत्राची नोंद खरेदी दस्ता अन्वये घेण्यात आली असुन सदर फेरफार क्र 3572 हा रद्दबातल ठरविण्यात आला असुन पुर्वीप्रमाणे 7/12 च्या मालकी अधीकारात खातेदार वंदनाबाई भ्र. शाम क्षेत्र 03 हे 77 आर ची नोंद पुर्वी प्रमाणे घेण्यात आली जी मंजुरीस्तव सादर.