Ferfar #3311 · भाकरवाडी
बदनापुर, जालना · JSON
- Type
- बोजा कमी करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-25
- Objection until
- 2026-11-09 (8 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 283
- Talathi
- अक्षय रवींद्र कुलकर्णी
- First seen
- 28h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 25/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 25/10/2026
लिहून देणार : वसुली अधिकारी देवगिरी नागरी सहकारी पतसंस्था बँक ली. छत्रपती संभाजीनर.
लिहून घेणार : नंदकिशोर आंबादास तिडके
यांनी सर्व्हे क्रमांक : 283 तपशिल : परिशीष्ट 18 कलम 156 नियम 107 (10) नुसार देवगिरी नागरी सहकारी पतसंस्था बँक मर्यादित,औरंगाबाद यंचा जप्ती बोजा रु 1,32,859/- कर्जदार नंदकिशोर अंबादास तिडके व जमीनदार 1. बाबासाहेब विश्राम तिडके 2. दिनेश अशोक तिडके यांच्या कडे जप्ती बोजा - 2723
फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँकेचे पत्र देवगिरी/जालना/जप्ती/व.अ/TL-337/2025-26 नुसार बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.