सातबारा Watch

← शिरसगांव घाटी

Ferfar #2367 · शिरसगांव घाटी

बदनापुर, जालना · JSON

Type
बोजा
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-21
Objection until
2026-11-05 (4 days left)
Certified
—
Gat / Survey
209, 215, 220
Talathi
सोनाली दशरथ शेळके
First seen
30h ago

Notice text

नोदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक : 21/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 21/10/2026 लिहुन घेणार : लाडसावंगी विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्था मर्या, ता व जि छत्रपती संभाजीनगर लिहुन देणार : संजय पंढरीनाथ शेळके एकुक रा. शिरसगांव घाटी गट नंबर/ सर्वे नंबर 215, 220 लिहुन घेणार : लाडसावंगी विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्था मर्या, ता व जि छत्रपती संभाजीनगर लिहुन देणार : सजंय पढंरीनाथ शेळके रा. शिरसगांव घाटी गट नंबर/ सर्वे नंबर 209 यांनी लाडसावंगी विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्था मर्या, ता व जि छत्रपती संभाजीनगर. दिनांक 21/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 587000/- कर्ज घेऊन क्षेत्र 1.95 वर बोजा दाखल करणेबाबत श्री संजय पंढरीनाथ शेळके एकुक , यांनी लाडसावंगी विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्था मर्या, ता व जि छत्रपती संभाजीनगर मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र क्रमांक 2026 दिनांक 21/10/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 587000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.