सातबारा Watch

← शिरसगांव घाटी

Ferfar #2370 · शिरसगांव घाटी

बदनापुर, जालना · JSON

Type
आदेश व दस्तावेज
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-11-01
Objection until
2026-11-16 (14 days left)
Certified
—
Gat / Survey
262
Talathi
सोनाली दशरथ शेळके
First seen
2h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 01/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 01/11/2026 मा.तहसिलदार बदनापूर, तहसिल कार्यालय बदनापूर यांच्या कडील आदेश जा.क्र.2026/जमा-1/सिआर-128 दिनांक - 23/10/2026 नुसार विषय – महाराष्ट्र जमीन महसुल अधिनीयम 1966 चे कलम 155 अन्वये मौजे – शिरसगांव घाटी येथील गट क्रं. 262 मध्ये सोहेल जुल्फेखार बागवान असे नांव 7/12 वर असुन वरील आदेशा नुसार सोहेल जुल्फेखार बागवान यांचे नांव दुरुस्ती करुन सोहेल जलफेखार बागवान अशी नांव दुरुस्ती ची नोंद 7/12 च्या मालकी अधीकारात वरील आदेशा अन्वये घेण्यात आली जी मंजुरीस्तव सादर.