Ferfar #2853 · धामणगांव
बदनापुर, जालना · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 27/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 27/10/2026
मा तहसिलदार बदनापुर यांचे कार्यालयीन आदेश जा क्र.2026/जमावबंदी/वाटणी सी आर 115 दिनांक 16/10/2026 अन्वये विष्णु सांडु नरवडे यांची मौजे धामणगांव शिवारात गट क्र 169 मध्ये त्यांच्या मालकी हक्काची 1 हे 22 आर व गट क्रमांक 170 मध्ये 0 हे 92 आर शेतजमीन असुन सदरील शेतजमीनी पैकी त्यांनी लिहुन घेणार क्र.1 शरद विष्णु नरवडे यांना गट क्रमांक 169 मधील 0 हे 61 आर व गट क्रमांक 170 मधील 0 हे 46 आर व घेणार क्र.2 भरत विष्णु नरवडे यांना गट क्रमांक 169 मधील 0 हे 61 आर व गट क्रमांक 170 मधील 0 हे 46 आर शेतजमीन मुले या नात्याने कायमची वाटुन दिली मा तहसिलदार बदनापुर यांचे कार्यालयीन आदेश सादर केल्यावारुन नोंद घेण्यात आली सादर.