सातबारा Watch

← बावने पांगरी

Ferfar #4159 · बावने पांगरी

बदनापुर, जालना · JSON

Type
आदेश व दस्तावेज
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-10-12
Objection until
2026-10-27
Certified
—
Gat / Survey
10, 2, 4, 6
Talathi
पवन प्रभाकर मापारी
First seen
23h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 12/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 12/10/2026 मा तहसिलदार बदनापुर यांचे कार्यालयीन आदेश जा क्र.2026/जमावबंदी/वाटणी सी आर 85 दिनांक 09/08/2026 अन्‍वये रामराव लक्ष्मण शिंदे यांची मौजे बावणे पांगरी शिवारात गट क्र 10 मध्‍ये त्‍यांच्‍या मालकी हक्‍काची 0 हे 48 आर व गट क्रमांक 02 मध्ये 0 हे 02 आर गट क्रमांक 04 मध्ये 0 हे 04 आर व गट क्रमांक 06 मध्ये 0 हे 66 आर शेतजमीन असुन सदरील शेतजमीनी पैकी त्‍यांनी लिहुन घेणार विठ्ठल रामराव शिंदे यांना गट क्रमांक 10 मधील 0 हे 48 आर गट क्रमांक 02 मधील 0 हे 02 आर व गट क्रमांक 04 मधील 0 हे 04 आर व गट क्रमांक 06 मध्ये 0 हे 66 आर शेतजमीन मुलगा या नात्‍याने कायमची वाटुन दिली मा तहसिलदार बदनापुर यांचे कार्यालयीन आदेश सादर केल्‍यावारुन नोंद घेण्‍यात आली सादर.