Ferfar #1164 · असोला
बदनापुर, जालना · JSON
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 01/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 22/10/2026,
गहाणखत लिहुन घेणार : आय डी बी आय बँक लिमिटेड शाखा बदनापूर
गहाणखत लिहुन देणार : सखाराम विठोबा क्षीरसागर रा. असोला यांनी दुय्यम निबंधक जालना 2(बदनापूर) यांचेकडील दस्त क्रमांक 4029-2026 दिनांक 01/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 700000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 115, 116, 166 क्षेत्र 0.2000 वर बोजा दाखल करणेबाबत श्री सखाराम विठोबा क्षीरसागर यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 700000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.