Ferfar #4123 · भराडखेडा
बदनापुर, जालना · JSON
- Type
- आदेश व दस्तावेज
- Source
- आदेश (order)
- Ferfar date
- 2026-10-15
- Objection until
- 2026-10-30
- Certified
- —
- Gat / Survey
- 47
- Talathi
- के टी चौरे
- First seen
- 21h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 15/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 15/10/2026
मा तहसिलदार बदनापुर यांचे कार्यालयीन आदेश जा क्र.2026/जमावबंदी/वाटणी सी आर 108 दिनांक 09/10/2026 अन्वये अंकुश उत्तम जावळे व विष्णू उत्तम जावळे यांची मौजे भराडखेडा शिवारात गट क्र 47 मध्ये त्यांच्या समाईक मालकी हक्काची 0 हे 42 आर शेतजमीन असुन सदरील शेतजमीनी पैकी त्यांनी लिहुन घेणार क्र.1 विष्णु उत्तम जावळे यांना 0 हे 21 आर व घेणार क्र.2 अंकुश उत्तम जावळे यांना 0 हे 21 आर शेतजमीन आपआपसात कायमची वाटुन दिली व घेतली मा तहसिलदार बदनापुर यांचे कार्यालयीन आदेश सादर केल्यावारुन नोंद घेण्यात आली सादर.