Ferfar #3099 · मांडवा
बदनापुर, जालना · JSON
- Type
- आदेश व दस्तावेज
- Source
- आदेश (order)
- Ferfar date
- 2026-10-13
- Objection until
- 2026-10-28
- Certified
- —
- Gat / Survey
- 371
- Talathi
- पवन प्रभाकर मापारी
- First seen
- 20h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 13/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 13/10/2026
मा तहसिलदार बदनापुर यांचे कार्यालयीन आदेश जा क्र.2026/जमावबंदी/वाटणी सी आर 90 दिनांक 08/10/2026 अन्वये अंकुश लिंबाजी वाघमारे यांची मौजे मांडवा शिवारात गट क्र 371 मध्ये त्यांच्या मालकी हक्काची 1 हे 11 आर शेतजमीन असुन सदरील शेतजमीनी पैकी त्यांनी लिहुन घेणार रामेश्वर अंकुश वाघमारे यांना 1 हे 11 आर शेतजमीन मुलगा या नात्याने कायमची वाटुन दिली मा तहसिलदार बदनापुर यांचे कार्यालयीन आदेश सादर केल्यावारुन नोंद घेण्यात आली सादर.